Dr. Amit Tajane, Director of Archit Hospital, Sangamner, proudly represented India at the prestigious 2nd International Hystero-Laparoscopy Conference held in Kathmandu, Nepal (4th–6th September 2025). The event brought together expert surgeons and faculty from 8 countries including Canada, Japan, Germany, China, Pakistan, Nepal, Bangladesh, and India. With live operative workshops, complex laparoscopic procedures, and academic sessions, the conference proved to be a global platform for surgical excellence, innovation, and knowledge exchange.
आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व – प्रगत तंत्रज्ञान आता संगमनेरकरांसाठी उपलब्ध
संगमनेर – येथील अर्चित हॉस्पिटलचे स्त्रीरोगतज्ज्ञ व संचालक डॉ. अमित ताजणे यांनी ४ ते ६ सप्टेंबर २०२५ दरम्यान काठमांडू (नेपाळ) येथे आयोजित दुसऱ्या आंतरराष्ट्रीय हिस्टेरो-लॅप्रोस्कोपी परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले.
या परिषदेत कॅनडा, जपान, जर्मनी, चीन, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश आणि भारत असे ८ देशांतील सुप्रसिद्ध शल्यविशारद सहभागी झाले होते.
परिषदेत झालेल्या दोन दिवसीय Live Operative Workshop मध्ये डॉ. ताजणे यांनी अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडल्या. त्यामध्ये –
- लॅप्रोस्कोपिक मायोमेक्टॉमी – अनेक फायब्रॉइड असलेल्या गर्भाशयावर (७८० ग्रॅम स्पेसिमेन) शस्त्रक्रिया
- दोन प्रकरणे – योनिमार्गातील पूर्ण Longitudinal Vaginal Septum व पूर्ण Uterine Septum रेसेंक्शन (वंध्यत्व उपचारासाठी महत्त्वाचे)
- १४ वर्षीय मुलगी – Transverse Vaginal Septum सह Hematocolpus व Hematometra यावर शस्त्रक्रिया
या शस्त्रक्रियांना आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला.
परिषदेत तिसऱ्या दिवशी डॉ. ताजणे यांनी “Laparoscopic Management of Post-Hysterectomy Complications” या विषयावर व्याख्यान दिले. या व्याख्यानाला उपस्थित तज्ज्ञ, प्राध्यापक आणि प्रतिनिधींनी प्रचंड प्रतिसाद दिला.
संगमनेरकरांसाठी प्रगत तंत्रज्ञान
डॉ. अमित ताजणे यांनी सांगितले की,
“आता जागतिक स्तरावर वापरले जाणारे सर्व प्रगत हिस्टेरो-लॅप्रोस्कोपी तंत्रज्ञान संगमनेर व परिसरातील महिलांसाठी अर्चित हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे.”
यामुळे संगमनेरकर महिलांना गुंतागुंतीच्या स्त्रीरोगांवर उपचार घेण्यासाठी पुणे-मुंबईसारख्या महानगरांकडे जाण्याची गरज उरणार नाही.
संगमनेरच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी ही बाब अभिमानाची असून, डॉ. अमित ताजणे यांचे कार्य जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त झाले आहे. अर्चित हॉस्पिटल, संगमनेर येथे अत्याधुनिक व जागतिक दर्जाच्या स्त्रीरोग शस्त्रक्रिया आता सहज उपलब्ध आहेत.
Address
1st floor, Madhukunj Complex,
Link Road, New, Navin Nagar Rd,
Sangamner, Maharashtra 422605
dr.tajaneamit@gmail.com
Phone Number
+91-8668617773
Meet the Doctors
Empowering Women's Health with Expert Care

Laparoscopic Gynecologist & Fertility Expert
MBBS, DGO (Obs & Gyne)
Fellowship in Assisted Reproductive Treatments (Israel)
Fellowship in Gynecologic Endoscopy (Germany)

Clinical Embryologist
Our Achievements
Laparoscopic Surgeries
Years of Experience
Babies Delivered
नवीन जीवनाची सुरुवात...
Our Services
Comprehensive health care for women of all age group

Maternity Care
Providing comprehensive and nurturing care throughout your pregnancy journey.

Gynecologic Treatments
Expert care for all gynecological issues, tailored to women of all ages.

Laparoscopic Surgeries
Advanced minimally invasive surgeries for precise and effective treatment.

Infertility Diagnosis
Thorough and compassionate diagnosis to help you on your path to parenthood.


